आगी मण्यार (बॅन्डेड् क्रॅट) बंगारस फॅसीएटस (Bungarus fasciatus)
विषारी
मराठी : आगी मण्यार, सोनेरी पट्टचा मण्यार, सतरंज्या साप.
विशिष्ट लक्षणे : साधारणतः मध्यम आकाराचे. कधीकधी मोठेही आढळतात. सर्वांगावर गुळगुळीत आणि चकचकीत खवले. तसेच, पिवळे व काळे रुंद पट्टे.
आगी मण्यार (बॅन्डेड् क्रॅट) बंगारस फॅसीएटस (Bungarus fasciatus)Read More »