बोथली येथे सर्पमित्रांनी दिले नागाला जीवनदान

दिनांक 2/11/ 2022 ला सडक अर्जुनी तालुक्यातील श्री प्रणित जागेश्वर पटोले यांच्या शेतात धान कापत असतांना मजुरांच्या पायाजवळ 9 फूट लांबीचा एक मोठा अजगर साप आढळून आला. शेतात इतका मोठा साप दिसल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
…भागवत चव्हाण बोथली यांच्या येथे पाच फूट लांबीचा भारतीय चष्मा नाग पकडण्यात आला त्यावेळी संस्थेचे सर्पमित्र शुभम नंदेश्वर, गौरव गाते, अमन राऊत, अश्विन नंदेश्वर आणि ग्रामस्थ परमानंदजी बागडे सर उपस्थित होते.