Uncategorized

शहीद दिन – २३ मार्च – रक्तदान शिबीर​

स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी या सर्वाना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो असतो. या मध्ये ब्रिटीश सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. …

शहीद दिन – २३ मार्च – रक्तदान शिबीर​ Read More »