भारतीय अंडीखाऊ साप
Indian Eggeater Snake
शास्त्रीय नाव: Elachistodon Westermannis अर्धविषारी साप रंग : तपकिरी रंगाच्या शरीरावर काळसर ठिपके, पट्टे, पोटांचा रंग काळपट पिवळ्या रंगाचे ठिपके. लांबी : २ ते अडीच फूट भक्ष्य : पक्षी, पक्ष्यांची अंडी इ. वसतिस्थान : झाडावर व जमिनीवर प्रजनन : या सापाची मादी ५ ते ८ अंडी देते. वैशिष्ट्ये : भारतीय अंडीखाऊ साप नामशेष झाला असे …