Sankes of Gondia

धामण प्रजातीच्या सापाला जीवनदान

03/08/2022 सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार श्री आर. व्ही. मेश्राम सर यांच्या घरी निघालेला धामण प्रजातीचा साप सर्पमित्र शुभम नंदेश्वर यांनी बड्या शिताफीने पकडला.

अंधश्रद्धेने घेतला आणखी एकाचा बळी.

🛑☝️ *सावंगी; अंधश्रद्धेने घेतला आणखी एकाचा बळी.* https://news24today.in/3367 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 *• न्यूज २४ टुडे* __________________________ *• प्रधान संपादक* __________________________ *• वेद परसोडकर* __________________________ बाह्मणी सडक येथील 29 वर्षीय युवकाचा सर्पदंशाने मृत्यू https://publicapp.co.in/video/sp_34ymradrqgfuh?share=true

हिरवा दिवड
Olive Keeliack Sanke

शास्त्रीय नाव: Atretium Schistosum बिनविषारी साप रंग : ऑलिव्ह फळासारखा हिरवट रंगाचा, तांबड्यारंगाच्या शरीराच्या वरच्या भागात दोन्ही बाजूने लांबरेषा, पोटाकडचा भाग पिवळसर, नारिंगी रंगाचाअसतो. चकचकीत खवले. भक्ष्य : मासे व बेडूक इत्यादी लांबी : २ ते ३ फुटापर्यंत वसतिस्थान : नदी, तलाव, पाणवठ्याच्या ठिकाणी,पाण्यात व काठावरील हिरव्या गवतात राहणे पसंतकरतो. प्रजनन : या सापाची मादी …

हिरवा दिवड
Olive Keeliack Sanke
Read More »