Realeas 9ft Long Indian Rock Python

03/08/2022 सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार श्री आर. व्ही. मेश्राम सर यांच्या घरी निघालेला धामण प्रजातीचा साप सर्पमित्र शुभम नंदेश्वर यांनी बड्या शिताफीने पकडला.
शासकीय आयटीआय आणि एच अँड टी ज्युनिअर कॉलेज सडक अर्जुनी येथे सर्पदंश आणि त्याविषयी घ्यावयाची काळजीचे मार्गदर्शन
https://public.app/s/UiM2U