Rescue Form – रेस्कु फॉर्म
सृष्टी फाॅउंडेशन सडक अर्जुनी च्या सदस्य सर्पमित्र यांनी साप किंवा इतर प्राणी रेस्क्यू केल्यानंतर खालील दिलेल्या लिंक वर जाऊन सदर फॉर्म भरणे. https://forms.gle/ScR24spYSMymxhdd8
सृष्टी फाॅउंडेशन सडक अर्जुनी च्या सदस्य सर्पमित्र यांनी साप किंवा इतर प्राणी रेस्क्यू केल्यानंतर खालील दिलेल्या लिंक वर जाऊन सदर फॉर्म भरणे. https://forms.gle/ScR24spYSMymxhdd8
स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी या सर्वाना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो असतो. या मध्ये ब्रिटीश सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. …
सृष्टी पर्यावरण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनी पो. ता. सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया नोंदणी क्रमांक – महाराष्ट्र १४१/१६ [ गोंदिया ] यांच्या मार्फत तालुक्यातील सर्व रक्तदात्यांची सूची तयार करण्याचे काम हाती घेतलं आहे. तालुक्यात कोठेही रक्तदानाचे कार्यक्रम घेण्यात आले असता आपल्याला फोन करून कळविण्यात येईल. तरी आपण आपली नोंदणी या फार्म द्वारे …